WELCOME TO WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MUMBAI SOUTH DIVISION

Sunday 22 April 2018

36 th BI-ANNUAL CONFERENCE AIPEU GROUP C MUMBAI SOUTH DIVISION 22 APRIL 2018 AT GIRGAON MDG POST OFFICE MUMBAI 400004


N F P E, मुंबई दक्षिण विभागाचे ३६ वे द्विवार्षिक अधिवेशन आज दि. २२/0४/२०१८  रोजी गिरगांव पोस्ट ऑफिस येथे पार पडला असून.
     २०१८-२०२० ची कार्यकारणी खालील प्रमाणे निवडण्यात आली आहे.

अध्यक्ष - कॉ. पी. जी. शिंदे
उपाध्यक्ष - कॉ. एस.एन.कुंभार
उपाध्यक्ष - कॉ. आर. व्ही. गवळी
उपाध्यक्ष - कॉ. बी. डी. साठे
उपाध्यक्ष - आर. जे. दळवी

सचिव- कॉ. ए .डी. पिसाळ
सहाय्यक सचिव - कॉ. सुनील नारकर
सहाय्यक सचिव - कॉ. एस. एस. भुजबळ
सहाय्यक सचिव - कॉ. जी. डी. फुलवळकर
सहाय्यक सचिव - अनिल कोनापुरे

संघटन सचिव - कॉ. सी. एस. बोभाटे
संघटन सचिव  - कॉ. सागर कलगुंडे
 संघटन सचिव- कॉ. रामेश्वर लटपटे

 खजिनदार - कॉ. व्ही. एन . तानावडे
सहायक खजिनदार - कॉ.मन्मथ लोकेवार
 
महिला कमिटी - कॉ. सुनीता पवार
               - कॉ. बी. बी. वलंजू
               - कॉ. नीता शिवडीकर
               - कॉ. शिवानी ठाकूर

  एन. एफ.पी.ई जिंदाबाद      लाल सलाम !