N F P E, मुंबई दक्षिण विभागाचे ३६ वे द्विवार्षिक अधिवेशन आज दि. २२/0४/२०१८ रोजी गिरगांव पोस्ट ऑफिस येथे पार पडला असून.
२०१८-२०२० ची कार्यकारणी खालील प्रमाणे निवडण्यात आली आहे.
अध्यक्ष - कॉ. पी. जी. शिंदे
उपाध्यक्ष - कॉ. एस.एन.कुंभार
उपाध्यक्ष - कॉ. आर. व्ही. गवळी
उपाध्यक्ष - कॉ. बी. डी. साठे
उपाध्यक्ष - आर. जे. दळवी
सचिव- कॉ. ए .डी. पिसाळ
सहाय्यक सचिव - कॉ. सुनील नारकर
सहाय्यक सचिव - कॉ. एस. एस. भुजबळ
सहाय्यक सचिव - कॉ. जी. डी. फुलवळकर
सहाय्यक सचिव - अनिल कोनापुरे
संघटन सचिव - कॉ. सी. एस. बोभाटे
संघटन सचिव - कॉ. सागर कलगुंडे
संघटन सचिव- कॉ. रामेश्वर लटपटे
खजिनदार - कॉ. व्ही. एन . तानावडे
सहायक खजिनदार - कॉ.मन्मथ लोकेवार
महिला कमिटी - कॉ. सुनीता पवार
- कॉ. बी. बी. वलंजू
- कॉ. नीता शिवडीकर
- कॉ. शिवानी ठाकूर
एन. एफ.पी.ई जिंदाबाद लाल सलाम !