southdivisionaipeup3@gmail.com
LGO परिक्षा यशस्वी रित्या पास झालेल्या आपल्या डिव्हिजन च्या वाडिकर, शीतल कामतेकर, तुषार भोये, प्रेमानंद सावंत, मंगश सुर्वे, सुनिल कावळे, मिलिंद लव्हे, दिलीप भागंरे आणि शीतल शेडगे यांचे हार्दिक अभिनंदन.